या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Sunday, February 14, 2016

संत साहित्य दर्शन

सप्रेम जय हरी।

सर्व वारकरी, भाविक आणि साधक बांधवांप्रती संत साहित्य येथे उपलब्ध करत आहोत. डाऊनलोडसाठी संबंधित ग्रंथाच्या नावावर क्लिक करावे.

1) तुका  झालासे कळस

2) तुकाराम गाथा & ज्ञानेश्वरी

3) हरिपाठ

4) तो वाग्यज्ञु म्हणिजे

5) विचारसागर (हिंदी)

6) शिवलीलामृत

7) गुरू चरित्र

8) वेदांतविचार

9) साधक संजीवनी (रामसुखदासजी)

10) महाभारत