ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र ढाळेगांव द्वारा संस्थेच्या विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम तथा समाजोपयोगी उपक्रमांबद्दल अद्ययावत ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देणारे Android App विकसित करण्यात आले आहे.
अशाप्रकारे माहिती उपलब्ध करून देणारी ही महाराष्ट्रातील प्रथमच वारकरी शिक्षण संस्था आहे.
समस्त वारकरी बंधुंच्या सोयीसाठी मुक्त ऑनलाईन वारकरी शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून हे एंड्रॉइड App निर्माण केले आहे.
App Logo
Note: This App is only website link.