🙏 !! जय हरी !! 🙏
ॐ 🚩माऊलींचा संजीवन समाधी सोहळा-२०२०🚩ॐ
श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउली यांचा संजीवन समाधी सोहळा
या निमित्य श्री क्षेत्र ढाळेगाव येथे
॥ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह ॥
० श्री क्षेत्र ढाळेगाव ०
० श्री क्षेत्र ढाळेगाव ०
प्रारंभ - कार्तिक वद्य षष्ठी
दिनांक : ०६ / १२ / २०२० रविवार.
व
सांगता - कार्तिक वद्य त्रयोदशी
सांगता - कार्तिक वद्य त्रयोदशी
दिनांक : १३ / १२ / २०२० रविवार.
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या संकटसदृश स्थितीमुळे अखंड हरिनाम सप्ताह आपण करू शकत नाहीत. यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत नारायणजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व भाविक-भक्तांच्या सहकार्याने ज्ञानराज आश्रम श्री क्षेत्र ढाळेगांव ता: अहमदपुर, जि: लातूर येथेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा या निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती .
🌹 राम कृष्ण हरि 🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

