श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र ढाळेगाव द्वारा कार्तिक वारी निमित्त्याने पंढरपूर तीर्थक्षेत्रास श्री संत नारायणजी महाराज यांच्या पालखीसह टाळ, मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा करण्यात आली.
संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.